Marathi

मेधा शंकरसारखे 10 हटके ब्लाऊज, दिसाल बोल्ड आणि ब्युटीफुल

Marathi

मेधा शंकरचा लुक करा रिक्रिएट

जांभळ्या रंगातील साडीला गोल्डन बॉर्डर लावलेल्या सिंपल साडीवर कॉन्ट्रास्ट किंवा फ्लॉवर डिझाइन असलेले ब्लाऊज शिवून घेऊ शकता. यामध्ये तुमचा लुक क्लासी दिसेल.

Image credits: Instagram
Marathi

स्कूप नेक ब्लाऊज

प्लेन लाल रंगातील साडीवर सेक्सी आणि बोल्ड दिसण्यासाठी स्कूल नेक ब्लाऊज शिवू शकता. अशा प्रकारच्या ब्लाऊजवर चोकर ज्वेलरी छान दिसेल.

Image credits: Instagram
Marathi

गोल्डन पॅडेड ब्लाऊज

प्रत्येक तरुणीच्या वॉर्डरोबमध्ये डीप वी नेक पॅडेड ब्लाऊज असावे. अशाप्रकारचे ब्लाऊज कोणत्याही साडीवर शोभून दिसते.

Image credits: Instagram
Marathi

सीक्वेंस ब्लाऊज डिझाइन

कोणत्याही पार्टीसाठी मेधासारखा सीक्वेंस ब्लाऊज परिधान करू शकता. या ब्लाऊजमध्ये ग्लॅमरस लुक येईल.

Image credits: Instagram
Marathi

ग्लिटरी ब्लाऊज

प्लेन ऑरेंज साडीवर काही हटके परिधान करायचे असल्यास ग्लिटरी ब्लाऊजचा पर्याय निवडू शकता. या ब्लाऊजला स्लिव्ह्ज हात ठेवण्यासह वी नेक शिवून घेऊ शकता.

Image credits: Instagram
Marathi

गोल्डन अ‍ॅम्ब्रॉयडरी ब्लाऊज

गोल्डन अ‍ॅम्ब्रॉयडरी ब्लाऊजवर नी नेक शिवून घेऊ शकता. एखाद्या पार्टी-सोहळ्यासाठी मेधा शंकरसारखे ब्लाऊज परफेक्ट आहे.

Image credits: Instagram
Marathi

शर्ट स्टाइल ब्लाऊज

वी नेक एल्बो स्लिव्ह्ज ब्लाऊजमध्ये तुम्ही शर्ट स्टाइल डिझाइन शिवून घेऊ शकता. यामध्ये ब्लाऊजचे वेगवेगळ्या पॅटर्नमधील नेक देखील शिवून घेत वेगळा लुक क्रिएट करू शकता.

Image credits: Instagram
Marathi

क्रॉप टॉप

मेधा शंकरासारखे अगदी सेक्सी आणि बोल्ड दिसण्यासाठी पांढऱ्या रंगातील क्रॉप टॉप कोणत्याही प्लेन साडीवर परिधान करू शकता.

Image credits: Instagram
Marathi

एल्बो स्लिव्ह्ज ब्लाऊज

प्लेन पिवळ्या रंगातील साडीवर हेव्ही नेकलाइन थ्रेड वर्क केलेले वी नेक ब्लाऊज परिधान करू शकता. या ब्लाऊजला एल्बो स्लिव्ह्ज शिवून घेत स्टाइलिश लुक देऊ शकता.

Image credits: Instagram

शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी ट्राय करा हे 7 तोंडाला पाणी आणणारे रायते

कोणाबद्दल वाईट का बोलू नये? याविषयी काय सांगितले प्रेमानंद महाराजांनी

उन्हाळ्यात दिसाल एकदम Cool, ट्राय करा अनुष्का सेन सारखे 8 Summer ड्रेस

कियारा अडवाणी सारखे हे 8 बोल्ड ब्लाउज,सुसंस्कृत मुलींसाठी अजिबात नाही