बॉयफ्रेंडला किंवा नवऱ्याला वाढदिवसावेळी अशाप्रकारची राउंड शेप विथ डायमंड रिंग गिफ्ट करू शकता.
नवऱ्याला वाढदिवसाला खास गिफ्ट द्यायचे असल्यास अशाप्रकारची डायमंड रिंग विथ बँडच्या डिझाइनची अंगठी देऊ शकता. ही अंगठी पाहून नवरा नक्कीच खूश होईल.
बॉयफ्रेंडला अशाप्रकारची रिंग आयुष्यातील एखाद्या स्पेशल मुव्हमेंटवेळी गिफ्ट करू शकता.
पार्टनरला अंगठी घालणे पसंत असल्यास अशाप्रकारची प्लेन डिझाइनमध्ये असणारी रिंग नक्कीच पसंत पडेल.
बॉयफ्रेंडला अॅनिव्हर्सरी गिफ्ट म्हणून अशाप्रकारची सुंदर डायमंड बँड रिंग गिफ्ट करू शकता.
हटके आणि युनिक डिझाइन असणारी अशी अंगठी बॉयफ्रेंडला गिफ्ट केल्यास नक्की पसंत पडेल.