मुलांना शाळेत एखादा प्रोजेक्ट सांगितला असल्यास मल्टीकरलमधील झाकणांचा वापर करत अशाप्रकारचे क्राफ्ट तयार करू शकता.
कोल्ड ड्रिंकची जुनी बॉटल आणि झाकणांचा वापर करुन अशाप्रकारचे ट्रेन्डी फ्लॉवर पॉट तयार करू शकता.
थर्माकोलचा वापर करुन त्यावर वापरलेल्या बॉटल्सची झाकणे चिकटवा.
कोल्ड ड्रिंकच्या बॉटलच्या झाकणांचा वापर करुन त्यापासून अशाप्रकारचे वॉल किंवा फ्रिज स्टिकर तयार करू शकता. यामध्ये तुमच्या पसंतीचे डिझाइन काढू शकता.
मुलांसाठी बॉटलच्या झाकणांपासून पेन्सिल पेन होल्डर तयार करू शकता.
ट्रेन्डी आणि स्टायलिश इअररिंग्स घालणे पसंत असल्यास बॉटलच्या झाकणांचा असा वापर करू शकता.
दोन प्लास्टिकच्या बॉटलची झाकणे घेऊन त्यापासून अशाप्रकारचा स्टोरेज बॉक्स तयार करू शकता. यामध्ये लहान पिन्स किंवा रबर ठेवू शकता.