Marathi

सिल्वर हगी हूप्स: 1 हजारात रोजच्या वापरासाठी 7 बेस्ट डिझाइन्स

Marathi

सिल्व्हर हगी हूप्स इयररिंग्स डिझाइन्स

1000 रुपयांपेक्षा कमी किमतीतही अनेक प्रीमियम आणि ट्रेंडी सिल्व्हर हगी हूप्स इयररिंग्स सहज मिळतात. रोजच्या वापरासाठी मजबूत, तर या 7 डिझाइन्स नक्की पाहा.

Image credits: pinterest
Marathi

स्टोन स्टडेड ड्रॉप स्टाइल सिल्व्हर हूप्स

स्टोन स्टडेड पॅटर्नचे हगी हूप्स साध्या डिझाइनपेक्षा थोडे वेगळे आणि अधिक स्टायलिश दिसतात. तुम्हाला मिनिमल पण युनिक लूक हवा असेल, तर हे ड्रॉप डिझाइन एक चांगला पर्याय असू शकतो.
Image credits: instagram
Marathi

क्लासिक झिगझॅग सिल्व्हर हगी हूप्स

सिंपल आणि एव्हरग्रीन ज्वेलरी आवडत असेल, तर क्लासिक झिगझॅग सिल्व्हर हगी हूप्स हा सर्वोत्तम पर्याय आहे. यांची क्लीन आणि मिनिमल डिझाइन कोणत्याही प्रकारच्या आऊटफिटसोबत सहज मॅच होते.

Image credits: silver_store_matapayals Instagram
Marathi

बटरफ्लाय लटकन सिल्व्हर हूप्स

बटरफ्लाय लटकन असलेले प्लेन फिनिशचे सिल्व्हर हूप्स जास्त चमक नसतानाही आकर्षक दिसतात. तुम्ही कॅज्युअल आणि स्मार्ट डेली स्टाइलसाठी हे निवडू शकता.
Image credits: instagram
Marathi

क्यूबिक स्टोन टॅसल्स हगी हूप्स

ज्यांना हलकीशी चमक आवडते, त्यांच्यासाठी लहान CZ स्टोन टॅसल्स असलेले सिल्व्हर हगी हूप्स उत्तम पर्याय आहेत. हे गरजेपेक्षा जास्त हेवी वाटत नाहीत, पण चेहऱ्याचे सौंदर्य नक्कीच खुलवतात.
Image credits: instagram
Marathi

कटवर्क सिल्व्हर हगी हूप्स डिझाइन

ऑफिस, कॉलेज, प्रवास किंवा रोजच्या रुटीनसाठी हे कटवर्क सिल्व्हर हगी हूप्स डिझाइन नेहमी ट्रेंडमध्ये असते. तुम्ही हे रोज घातल्यास एकदम प्रोफेशनल लूक मिळेल.
Image credits: pinterest
Marathi

ट्विस्टेड सिल्व्हर हगी हूप्स

ट्विस्टेड पॅटर्नचे हगी हूप्स साध्या डिझाइनपेक्षा थोडे अधिक स्टायलिश दिसतात. यांचं टेक्स्चर फिनिश जास्त चमक नसतानाही सुंदर दिसतं. मिनिमल पण युनिक लूक हवा असेल, तर हा बेस्ट ऑप्शन आहे

Image credits: pinterest
Marathi

बो डिझाइन सिल्व्हर हगी हूप्स

जर तुम्हाला क्यूट आणि फेमिनिन ज्वेलरी आवडत असेल, तर बो डिझाइनचे सिल्व्हर हगी हूप्स एक उत्तम पर्याय आहेत. हे कानातले डेनिम, कुर्ती किंवा समर ड्रेसेससोबत सहज स्टाईल करता येतात.
Image credits: pinterest

Gold Chain Designs : 8 ग्रॅम सोन्याची चैन, रॉयल लूक, लेटेस् डिझाइन्स

Igari Makeup: नवा मेकअप ट्रेंड, चेहऱ्याला मिनिटांत ग्लोइंग , फ्रेश लूक

Office Jewellery : ऑफिसमध्ये सर्वच म्हणतील, वा..व फक्त 500 रुपये, किती सुंदर

Black Outfit Earrings : काळ्या ड्रेसवर किती सुंदर, 7 छान आयडिया