Marathi

ऑफिससाठी हवीये एलिगेंट ज्वेलरी? ₹500 मध्ये पाहा ट्रेंडी कलेक्शन

आम्ही तुमच्यासाठी ५०० रुपयांपेक्षा कमी किमतीतले काही सुंदर आणि ट्रेंडी दागिन्यांचे कलेक्शन घेऊन आलो आहोत, जे तुमच्या ऑफिस लूकला परफेक्ट बनवतील.

Marathi

नाजूक चेन आणि पेंडंट डिझाइन

अशी नाजूक चेन, पेंडंट आणि इअररिंग सेट तुम्हाला ५०० रुपये किंवा त्यापेक्षा कमी बजेटमध्ये सहज मिळेल. खरं सोनं घेण्याचं बजेट नसेल, तर तुम्ही असे ट्रेंडी पीस नक्कीच घेऊ शकता.
Image credits: musaddilalsonsjewellers Instagram
Marathi

सिंपल आणि सुंदर ब्रेसलेट

मिनिमल स्टाइलमधली ही ब्रेसलेटची डिझाइन आणि यासारखे अनेक पॅटर्न तुम्हाला सहज मिळतील. ऑफिस वेअरसाठी अशा प्रकारची डिझाइन एकदम बेस्ट आहे.
Image credits: gehnabox Instagram
Marathi

एडी स्टोनच्या अंगठ्या

अंगठ्यांशिवाय बोटं रिकामी वाटतात. अशावेळी तुम्ही ५०० रुपयांमध्ये स्वतःसाठी एडी स्टोनच्या सुंदर, ट्रेंडी आणि नाजूक डिझाइनपासून ते हेवी डिझाइनपर्यंतच्या स्टायलिश अंगठ्या घेऊ शकता.
Image credits: joekeirouzjewelry Instagram
Marathi

मॉडर्न हूप्स इअररिंग्स

आम्ही तुमच्यासाठी मॉडर्न हूप्सची ही ट्रेंडी डिझाइन घेऊन आलो आहोत. यामध्ये तुम्हाला इअररिंगचे इतरही अनेक पॅटर्न मिळतील, जे तुम्ही ५०० रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता.
Image credits: bellissimo_ti_adoro Instagram
Marathi

३-इन-१ ज्वेलरी

५०० रुपयांच्या आत तुम्ही अशा प्रकारची थ्री-इन-वन ज्वेलरी घेऊ शकता. तुम्ही ही ज्वेलरी बाजूबंद, चोकर आणि ब्रेसलेट अशा तिन्ही प्रकारे वापरू शकता. हा प्रकार खूपच एलिगेंट दिसतो.
Image credits: sriswarnakanchijewellers Instagram

Black Outfit Earrings : काळ्या ड्रेसवर किती सुंदर, 7 छान आयडिया

Fashion: डेनिम टॉपची 6 युनिक डिझाइन्स, मुलींना देतील परफेक्ट लूक

Jewellery: या पैंजणांनी तुमच्या पायांना द्या नवी चमक, पाहा लेटेस्ट डिझाइन्स

Jewellery: मोत्यांच्या मंगळसूत्राची लेटेस्ट, ट्रेंडी सुंदर डिझाइन्स