डेली वेअरसाठी ट्रेन्डी Gold Pearl Drop Earring, पाहा लेटेस्ट डिझाइन्स
Lifestyle Feb 23 2026
Author: Chanda Mandavkar Image Credits:Instagram
Marathi
पर्ल ड्रॉप इअररिंग्स डिझाइन
सोन्याच्या तारेत मोती गुंफलेले हे कानातले तुम्हाला खूप रॉयल लुक देतील. यात छोट्या-छोट्या मोत्यांनी एक स्टड पॅटर्न तयार केला आहे आणि खाली मोठ्या मोत्याचे हँगिंग दिले आहे.
Image credits: Instagram@saher_fashion_hub
Marathi
हँगिंग पर्ल ड्रॉप इअररिंग्स
लहान ते मोठ्या आकाराचे मोती सोन्याच्या तारेत ओवून एक सुंदर हँगिंग डिझाइन तयार केलं आहे. याच्या मागच्या स्क्रूमध्येही एक लांब मोत्यांची सर दिली आहे.
Image credits: Instagram@edenbstudio
Marathi
फ्लॉवर पर्ल हँगिंग इअररिंग्स
पांढऱ्या रंगाच्या स्टड फ्लॉवरसोबत मोती आणि सोन्याचे हँगिंग असलेले हे डिझाइन तुम्ही रोजच्या वापरासाठी, ऑफिस किंवा पार्टीमध्ये घालू शकता.
Image credits: Instagram@_luxuryslayoutlets_
Marathi
टिअर ड्रॉप इअररिंग्स डिझाइन
डायमंड आणि सोन्यामध्ये तुम्ही अशा प्रकारचं डिझाइनही निवडू शकता. यामध्ये एक टिअर ड्रॉप डिझाइन तयार केलं असून, खाली एका मोत्याचं लटकन दिलं आहे.
Image credits: Instagram@tjwholesale.pk
Marathi
पर्ल ड्रॉप बाली
रोजच्या वापरासाठी अशा प्रकारच्या सोन्याच्या बाळ्या तुम्ही 1.5 ते 2 ग्रॅममध्ये बनवून घेऊ शकता. यामध्ये खाली एका गोल मोत्याचं हँगिंग दिलं आहे.
Image credits: Instagram@jamae.co
Marathi
डँगलर्स पर्ल ड्रॉप इअररिंग्स
अशा प्रकारचे डँगलर्स इअररिंग्स घालायला सोपे आणि टिकाऊ असतात. यात सोन्याचं कव्हरिंग दिलं आहे आणि खाली एक पर्ल स्टिक आहे.