Marathi

नेलं आर्टच्या डिझाईन झाल्या व्हायरल, किचन स्पंजचा करा असा वापर

Marathi

ओम्ब्रे नेल आर्ट काय आहे?

ओम्ब्रे नेलं आर्ट म्हणजे आपण जास्त शेड्समध्ये नेलला लावू शकणार आहेत. हे लूक ट्रेंडी, सॉफ्ट आणि इंस्टाग्राम फ्रेंडली चांगलं समजलं आहेत.

Image credits: gemini
Marathi

आवश्यक सामान काय आहे?

किचनमध्ये एक स्पंजचा तुकडा, २ नेलं पोलिश शेड, बेस कॉट, टॉप कोट टेप आणि नेल पॉलिश रिमूव्हर आपण वापरायला हवेत.

Image credits: gemini
Marathi

बेस तयार करा

आपण सर्वात आधी नख साफ करा आणि बेस कोटवर लावा. याचा आपण बॅकग्राउंड आपण बनवू शकता.

Image credits: Gemini
Marathi

स्पंजपासून कलर ब्लेंडींग

आपण स्पंजला आधी कलर लावून घ्या आणि हळू हळू आपण त्याला नखावर लावून घ्या. हे टॅपिंग आपण नॅचरल पद्धतीने लावू शकणार आहेत.

Image credits: gemini
Marathi

परफेक्ट फिनिश ट्रॅक

दोन तीन लेअर टॅपमध्ये आपण रंग डार्क वापरू शकता. याला आपण फिनिश आणि ग्लॉसी लावू शकणार आहेत.

Image credits: gemini

Holi Fashion: होळीच्या रंगात खुलून दिसेल तुमचा लूक, फक्त नेसा पांढरी फ्लोरल साडी

Bottle Craft: रिकाम्या बाटल्या फेकू नका, बनवा 6 सुंदर वस्तू; घर दिसेल एकदम भारी

Moon Stud Gold: कानात घाला आकाशातला चंद्र, १ ग्रॅम मून स्टडच्या सुंदर डिझाइन्स

Sui Dhaga Design: मिनिमल डिझाइनचे सुई-धागा कानातले, फक्त 2 ग्रॅममध्ये खुलवा कानांचं सौंदर्य