Marathi

Holi २०२६: होळीच्या मस्तीला होणार रंगांचा खेळ, कलरफुल सुटचे पहा डिझाईन

Marathi

होळीला घालून बघा कलरफुल सूट

होळी हा रंगाचा सण आहे. व्हाईट कलर सोडून आपण इतर रंगांचा वापर करू शकता.

Image credits: instagram
Marathi

प्रिंटेड शरारा सूट विथ कॉन्ट्रस्ट दुपट्टा

अदिती राव हैदरीसारखा लूक आपल्याला हवा असेल तर प्रिंटेड शरारा सूट विथ कॉन्ट्रस्ट दुपट्टा आपण घालून पाहू शकता. सोबत मॅचिंग ऑक्सिडाइज्ड इअरिंग्स लूक पूर्ण करू शकता.

Image credits: instagram
Marathi

कुर्ता सेट विथ दुपट्टा

होळीच्या वेळेला आपण कुर्ता सेट विथ दुपट्टा घालून पाहू शकता. शार्लिनने एम्ब्रॉयडरी वर्क सूट आपण घालून पाहू शकणार आहेत. आपण न्यूड ब्राऊन लिपस्टिक आपण रिक्रिएट करू शकणार आहेत.

Image credits: instagram
Marathi

फ्लोरल कॉटन अनारकली कुर्ता सेट

होळीसोबत गरमीचे जुगाड आपण करू शकता. अनारकली कुर्ता सेट आपण सहजपणे घालून पाहू शकणार आहेत. आपण या ड्रेसमध्ये जॉर्जियस दिसणार आहेत.

Image credits: instagram
Marathi

स्ट्रेट सूट विद दुपट्टा

स्ट्रेट सलवार सूट फॅशन ग्लॅमरस परफेक्ट दिसणार आहे. आपण होळी सगळ्यांपेक्षा वेगळे दिसणार आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन ३ ते ४ जर रुपयात मिळणार आहे.

Image credits: instagram

नेलं आर्टच्या डिझाईन झाल्या व्हायरल, किचन स्पंजचा करा असा वापर

Holi Fashion: होळीच्या रंगात खुलून दिसेल तुमचा लूक, फक्त नेसा पांढरी फ्लोरल साडी

Bottle Craft: रिकाम्या बाटल्या फेकू नका, बनवा 6 सुंदर वस्तू; घर दिसेल एकदम भारी

Moon Stud Gold: कानात घाला आकाशातला चंद्र, १ ग्रॅम मून स्टडच्या सुंदर डिझाइन्स