Marathi

कोथिंबिरीचे गुणधर्म

रोजच्या जेवणात कोथिंबीर वापरल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. 

Marathi

पोषक तत्वांचा खजिना

कोथिंबिरीमध्ये व्हिटॅमिन ए, सी, के आणि फोलेट यांसारखी पोषक तत्वं भरपूर असतात. रोज कोथिंबीर खाल्ल्याने आरोग्य सुधारण्यास मदत होते.

Image credits: Getty
Marathi

पचनक्रिया सुधारते

पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि पोट फुगण्याची समस्या टाळण्यासाठी जेवणात कोथिंबिरीचा वापर करणं फायदेशीर ठरतं.

Image credits: Getty
Marathi

शरीर डिटॉक्स करते

कोथिंबिरीमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म आहेत. त्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर काढून शरीर शुद्ध करण्यासाठी कोथिंबीर खाणं चांगलं आहे.

Image credits: Getty
Marathi

अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म

कोथिंबिरीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म मोठ्या प्रमाणात आढळतात. यामुळे शरीरातील सूज कमी होण्यास मदत होते.

Image credits: Getty
Marathi

त्वचेचं आरोग्य सुधारतं

कोथिंबिरीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. रोजच्या आहारात याचा समावेश केल्यास त्वचेचं आरोग्य सुधारण्यास मदत होते.

Image credits: Getty
Marathi

हृदयाच्या आरोग्याचं रक्षण

कोथिंबिरीमधील अँटीऑक्सिडंट गुणधर्मांमुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि हृदयाचं आरोग्य सुधारण्यास मदत मिळते.

Image credits: Getty
Marathi

रोगप्रतिकारशक्ती वाढवते

आजारांपासून दूर राहण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रोजच्या जेवणात कोथिंबीर खाणं खूप फायदेशीर आहे.

Image credits: Getty

चांदीचे दिवस गेले, आता पायात घाला हे ट्रेंडी मण्यांचे पैंजण!

सिल्क साडीवर ट्राय करा हे स्टायलिश बॅक नेक डिझाइन्स, पाहा फोटो

लग्नसोहळ्यात दिसाल रॉयल, ट्राय करा या डिझाइन्सचे Pearl Necklace

अदिती राव हैदरीच्या ७ जबरदस्त हेअरस्टाईल्स, प्रत्येक लूकसाठी बेस्ट