थंडीत शरीर आतमधून उष्ण राहण्यासह जेवणाची चव वाढवण्यासाठी काही प्रकारच्या चटण्या तयार केल्या जातात. जाणून घेऊया थंडीत कोणत्या चटण्यांचे सेवन करावे याबद्दल पुढे…
मुळ्याच्या चटणीचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. यामुळे पचनक्रिया मजबूत होण्यासह बद्धकोष्ठतेची समस्या दूर राहते.
थंडीच्या दिवसात आवळ्याची चटणी तयार करू शकता. यामुळे सर्दी-खोकल्यासारखे आजार दूर राहण्यास मदत होईल.
पुदिन्याची चटणी थंडीच्या दिवसात रात्रीच्या जेवणासोबत खाऊ शकता. यामुळे पोटात गॅस होणे किंवा पोटासंबंधित अन्य समस्या दूर राहण्यास मदत होईल.
थंडीच्या दिवसात आवळ्याची चटणी तयार करू शकता. यामुळे सर्दी-खोकल्यासारखे आजार दूर राहण्यास मदत होईल.
लसूणच्या चटणीचे थंडीत सेवन केल्याने काही प्रकारचे आजार दूर राहतात.
गाजराच्या चटणीचे सेवन केल्याने डोळ्यांचे आरोग्य राखण्यास मदत होईल.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.