Marathi

एक्सरसाइजनंतर खा हे 5 स्नॅक्स, थकवा होईल दूर

Marathi

एक्सरसाइज आणि फायदे

एक्सरसाइज केल्याने आरोग्य हेल्दी आणि फिट राहण्यास मदत होते. याशिवाय योग्य पोषण तत्त्वेही आरोग्याला मिळणे महत्वाचे असते. व्यायामानंतर कोणते स्नॅक्स खावेत याबद्दल जाणून घेऊया. 

Image credits: social media
Marathi

अंडी खा

अंडी प्रोटीनचा उत्तम स्रोत मानली जातात. यामुळे स्नायू मजबूत होण्यासह शरिराला उर्जाही मिळते.

Image credits: Social Media
Marathi

अंड्याचे ऑम्लेट

एक्सरसाइज केल्यानंतर उकडलेली अंडी किंवा ऑम्लेट खाऊ शकता. यामध्ये हिरव्या भाज्याही मिक्स करु शकता.

Image credits: Social Media
Marathi

बदाम

बदामामध्ये प्रोटीन, लोह आणि कॅल्शियम भरपूर असते. यामुळे शरीराला इस्टंट उर्जा मिळते आणि मसल्स रिकव्हरीसाठी मदत होते.

Image credits: Social media
Marathi

भिजवलेले बदाम

व्यायामानंतर भिजवलेले किंवा भाजलेले बदाम खाऊ शकता. यामुळे शरीराला इस्टंट उर्जा मिळते.

Image credits: Social media
Marathi

चणे खा

उकडलेले चणेही हेल्दी स्नॅक आहे. यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन आणि मिनिरल्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराला ताकद देतात.

Image credits: Pinterest
Marathi

चणा चाट

एक्सरसाइजनंतर कांदा, टोमॅटो आणि चाट मसाले मिक्स करुन चणा चाट खाऊ शकता.

Image credits: Pinterest
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: FREEPIK

बटाट्याच्या रसात मिक्स करा ही एक वस्तू, चेहऱ्यावरील डाग होतील गायब

Kheer Recipe: आलिया भट्टची आवडती दुधी खीर रेसिपी

Valentines Day : जोडींसाठी विमान कंपन्यांचे खास ऑफर्स

पहिल्या रात्री जमेगा छाप, घाला दिशा परमारची साडी-ब्लाउज