Marathi

बटाट्याच्या रसात मिक्स करा ही एक वस्तू, चेहऱ्यावरील डाग होतील गायब

Marathi

बटाट्याच्या रसातील पोषण तत्त्वे

बटाट्याचे रसामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी6, पोटॅशियम आणि फायबरसारखी पोषण तत्त्वे असतात. यामुळे त्वचेला फायदा होतो. तर अँटीऑक्सिडेंटमुळेही त्वचा फ्री रेडिकल्सपासून दूर राहते.

Image credits: Pinterest
Marathi

बटाट्याचे त्वचेसाठी फायदे

बटाट्याचा रस चेहऱ्याला लावल्याने काही प्रकारे फायदा होतो. पण यामध्ये एक वस्तू नक्की मिक्स करावी.

Image credits: Pinterest
Marathi

मध

बटाट्याच्या रसामध्येमध मिक्स करुन चेहऱ्याला लावावे. यामुळे त्वचा मॉइश्चराइज आणि चमकदार होण्यास मदत होते.

Image credits: Social Media
Marathi

लिंबाचा रस

बटाटा आणि लिंबाच्या रसाचा फेसपॅक तयार करुन चेहऱ्याला लावल्याने त्वचेवारील डाग दूर होतात.

Image credits: Freepik
Marathi

बटाटा आणि हळद

बटाटा आणि हळदीचा फेसफॅक त्वचेवरील पिंपल्सची समस्या कमी करण्यास मदत करते.

Image credits: Social media
Marathi

बटाट्याचे फेसपॅक

हे फेसपॅक आठवड्यातून 2-3 वेळा 10-15 मिनिटांसाठी लावू शकता. यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा.

Image credits: pinterest
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Social Media

Kheer Recipe: आलिया भट्टची आवडती दुधी खीर रेसिपी

Valentines Day : जोडींसाठी विमान कंपन्यांचे खास ऑफर्स

पहिल्या रात्री जमेगा छाप, घाला दिशा परमारची साडी-ब्लाउज

Chanakya Niti: महिलांची मोठी ताकद आहे ही गोष्ट, जी कोणालाही करू शकते..