एथनिक आउटफिट्सवर एखादी पोटली बॅग कॅरी करायची असल्यास मिरर वर्क करण्यात आलेली पोटली बॅग खरेदी करू शकता.
जरी वर्क करण्यात आलेली पोटली बॅग मार्केटमध्ये 1 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता.
पर्ल वर्क करण्यात आलेली पोटली बॅग एथनिक साडी किंवा सलवार सूटवर फार सुंदर दिसेल.
हेव्ही जरी वर्क करण्यात आलेली पोटली बॅग सिंपल आणि सोबर एथनिक आउटफिट्सवर ट्राय करू शकता.
जरदोजी वर्क करण्यात आलेली पोटली बॅग लग्नसोहळ्यातील फंक्शनसाठी खरेदी करू शकता. यामध्ये वेगवेगळ्या डिझाइन्स मार्केटमध्ये पहायला मिळतील.