लग्नसोहळ्यासाठी अशाप्रकारचे कढाई वर्क करण्यात आलेले ब्लाऊज शिवून घेऊ शकता. या ब्लाऊजला हार्ट नेकलाइन डिझाइन दिली आहे.
काळ्या रंगातील प्लेन साडीवर अशाप्रकारचे ब्लॅक हार्ट नेकलाइन ब्लाऊज ट्राय करू शकता. यावर लेअर स्टाइल डायमंड ज्वेलरी ट्राय करू शकता.
डीप हार्ट नेकलाइन असणारे ब्लाऊज कॉन्ट्रास्ट रंगातील साडी नेसू शकता. अशाप्रकारचे ब्लाऊज 2 हजारांपेा कमी किंमतीत खरेदी करू शकता.
हेव्ही वर्क करण्यात आलेले हार्ट नेकलाइन ब्लाऊज लग्नसोहळ्यातील एखाद्या फंक्शनवेळी ट्राय करू शकता.
अजरख प्रिंट आणि हार्ट नेकलाइन असणारे ब्लाऊज टिश्यू साडीवर ट्राय करू शकता.
मन आणि शरीर दोन्हीतून संस्कार वाहतील, बसंत पंचमीला घाला लहरिया साडी
घरचं बाथरूम आरशासारखा चमकावं, टिप्स जाणून घ्या
Republic Day 2025 स्पेशल तिरंग्याच्या रंगातील 5 स्वादिष्ट रेसिपी
Diet Plan: वजन कमी करण्यासाठी डाएट का करावं, काय आहेत फायदे?