Marathi

World Food Day 2024 : भारतातील ९ डिश, त्यांना पाहून व्हाल हैराण

Marathi

भांगेचे भाजे

भांगेचे भाजे भारतात मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध असून ते पान, बेसन आणि कांद्यापासून बनवले जातात. होळी आणि शिवरात्रीच्या वेळेला हे प्रामुख्याने बनवले जातात. 

Image credits: social media
Marathi

फ्रॉग लेग

सिक्कीम येथील लोक बेडकाच्या पायापासून वेगवेगळ्या डिशेश बनवतात आणि त्याला मोठ्या आवडीने खातात. 

Image credits: social media
Marathi

फान प्यूत

फान प्यूत ही अशी रेसिपी असून ती बटाट्यापासून बनवली जाते आणि चपाती, भातासोबत खायला दिली जाते. 

Image credits: social media
Marathi

बेबी शार्क करी

बेबी शार्क करी हि भारतीय खाद्यान्नमधील सर्वात महत्वाची डिश आहे. गोवामध्ये ही डिश खूप आवडीने खाल्ली जाते. 

Image credits: social media
Marathi

कुत्र्याचं मांस

नागालँडमध्ये चक्क कुत्र्याचं मटण खाल्ल जात. येथे हत्ती, बकरी आणि इतर प्राण्यांच्या मटनापासून वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी बनवल्या जातात. 

Image credits: social media
Marathi

काळा भात

आजपर्यंत आपण व्हाईट, ब्राऊन आणि रेड राईस बद्दल ऐकले असेल. पण केरळ, मणिपूर आणि बंगालमध्ये काळा भात बनवला जातो आणि तो तिथं आवडीनं खाल्लाही जातो. 

Image credits: social media
Marathi

लाल मुंग्यांची चटणी

लाल मुंग्यांची चटणी मसाल्यासोबत अतिशय चविष्ट लागते. छत्तीसगढमध्ये ही चटणी खूप प्रसिद्ध असून ती खूप आवडीने खाल्ली जाते. 

Image credits: social media
Marathi

जदोह

जदोह ही मेघालयमधील सर्वात प्रसिद्ध डिश आहे. ही डिश डुक्कर आणि भातापासून बनवली जात असून ती येथील लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. 

Image Credits: social media