India

आयफोनवर बंपर डिस्काउंट ऑफर, स्वस्तात घेऊ शकता फोन

Image credits: Apple Website

कोणत्या आयफोनवर आहे सूट

आयफोन 14 वर यावेळी मोठा डिस्काउंट मिळाला आहे. अमेझॉनवर आपण स्वस्तात फोन घेऊ शकता. येथे आपण दमदार आणि जबरदस्त किंमतीत फोन घेऊ शकता. 

Image credits: Apple Website

आयफोन 14 वर किती आहे डिस्काउंट?

अमेझॉनवर आपल्याला आयफोन 15 हा 58,999 रुपयांना मिळू शकता. आपल्याकडे आयसीआयसीआय बँक किंवा स्टेट बँकेचे क्रेडिट कार्ड असेल तर आपल्याला 3,000 रुपयांची सूट मिळेल. 

Image credits: Pexels

आयफोन 14 वर मिळेल 27 हजाराचा डिस्काउंट

आपल्याकडे जुना फोन चांगल्या कंडिशनमध्ये असेल तर आपल्याला 27,000 रुपयांचा ऑफ मिळू शकेल. आपल्या परिसरात ही सुविधा उपलब्ध असायला हवे. 

Image credits: Pexels

आयफोन 14 मध्ये आहेत चांगले फीचर्स

आयफोन 14 मागून पुढून ऍल्युमिनिअम ग्लास टाकलेली आहे. यामध्ये सुपर रेटिना स्क्रीनची सुविधा आपल्याला उपलब्ध करून देण्यात आली आहे. सिरॅमिक गोल्ड ग्लास 

Image credits: Pexels

सिरॅमिक गोल्ड ग्लास प्रोटेक्शन

आयफोन 14 ची ग्लास ही स्क्रीमध्ये डॉल्बी व्हिजन सपोर्ट आणि कंपनीकडून सिरॅमिक गोल्ड ग्लास प्रोटेक्शन देण्यात येते. 

Image credits: Freepik