Marathi

National Farmers Day 2024 का साजरा केला जातो? जाणून घ्या 6 खास गोष्टी

Marathi

राष्ट्रीय शेतकरी दिवस 2024

भारतीय शेतकरी नेते चौधरी चरण सिंह यांच्या जयंतीनिमित्त देशभरात 23 डिसेंबरला राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा केला जातो.

Image credits: social media
Marathi

शेतकऱ्यांचे नेते

चौधरी चरण सिंह यांनी शेती आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काही महत्वपूर्ण कार्ये केली होती. यामुळेच त्यांना ‘शेतकऱ्यांचे नेते’ म्हणून ओखळले जाते.

Image credits: Social Media
Marathi

राष्ट्रीय शेतकरी दिन महत्व

शेतकऱ्यांच्या योगदानाचा सन्मान, कृषी क्षेत्रासंबंधित समस्यांवर जागृकता निर्माण करणे, शेकऱ्यांचे हक्क व त्यांची स्थिती सुधारण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा केला जातो.

Image credits: Social Media
Marathi

शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या योजना

चौधरी चरण सिंग यांनी 1979 ते 1980 पर्यंत भारताचे पंतप्रधान म्हणून काम केले होते. या कार्यकाळात सिंग यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी काही महत्वाच्या योजनाही तयार केल्या.

Image credits: Social Media
Marathi

किसान ट्रस्टची स्थापना

चौधरी चरण सिंग यांनी वर्ष 1978 मध्ये किसान ट्रस्टची स्थापना केली. याचा मुख्य उद्देश ग्रामीण समाजाला न्यायाच्या महत्वाची जाणीव करुन देणे आणि एकत्रित करणे असे होते.

Image credits: Social Media
Marathi

शेतकरी दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन

राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावेळी शेतकऱ्यांना नवे तंत्रज्ञान आणि योजनांबद्दल माहिती दिली जाते.

Image credits: Social Media

कुंभ मेळ्यात आरामदायी मुक्काम: IRCTC टेंट शहर

कोण आहेत प्रदीप पंडित? कार्यक्रमातील चेंगराचेंगरीचा व्हिडीओ व्हायरल

कोण आहेत ओडिशाचे मोदी? जे ७० व्या वर्षीही आहेत अविवाहित

वंदे भारतच्या कोचचे फोटो पहिले का? आत मिळणार विमानासारख्या सुविधा