Marathi

कोण आहेत प्रदीप पंडित? कार्यक्रमातील चेंगराचेंगरीचा व्हिडीओ व्हायरल

Marathi

कथा कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली, सत्यता काय?

मेरठ येथे प्रदीप पंडित यांचा कार्यक्रम झाला असून येथे चेंगराचेंगरी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. हा दावा खोटा असल्याचं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. 

Image credits: Facebook @panditpardeepmishraofficial
Marathi

प्रदीप पंडित मिश्रा कोण आहेत?

प्रदीप पंडित हे त्यांच्या शिव महापुराने साठी खासकरून प्रसिद्ध आहेत. ते मध्य प्रदेश राज्यातील असून त्यांचा जन्म २७ सपटंबर १९८० रोजी झाला. 

Image credits: Facebook @panditpardeepmishraofficial
Marathi

प्रदीप पंडित यांच्या कुटुंबाबद्दलची माहिती जाणून घेउयात.

प्रदीप पंडित यांनी त्यांच्या वडिलांच्या चहाच्या व्यवसायात मदत केली. त्यांना दोन भाऊ असून त्यांचे नाव दीपक आणि विनय असं आहे. 

Image credits: Facebook @panditpardeepmishraofficial
Marathi

कथा वाचनाला सुरुवात कशी झाली?

प्रदीप मिश्रा यांनी शिव मंदिर यांनी कथा वाचनाला सुरुवात केली. त्यांनी सुरुवात केलेल्या कथेची चर्चा संपूर्ण जगभरात आहे. 

Image credits: Facebook @panditpardeepmishraofficial
Marathi

फेसबुक आणि युट्युबवर प्रदीप मिश्रा प्रसिद्ध आहेत

फेसबुक आणि युट्युबवर प्रदीप मिश्रा हे प्रचंड प्रसिद्ध आहेत. त्यांचे भजन आणि कीर्तन मोठ्या प्रमाणावर लोकांकडून ऑनलाईन पहिले जातात. 

Image credits: Facebook @panditpardeepmishraofficial

कोण आहेत ओडिशाचे मोदी? जे ७० व्या वर्षीही आहेत अविवाहित

वंदे भारतच्या कोचचे फोटो पहिले का? आत मिळणार विमानासारख्या सुविधा

कुठे आहे जगातील सर्वात उंच हनुमान मंदिर? लाखो भाविक देतात भेट

Share Market: २०२५ मध्ये कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी?