वंदे भारत कोचचे फोटो पहिले का? आत मिळणार विमानासारख्या सुविधा
India Dec 18 2024
Author: vivek panmand Image Credits:Our own
Marathi
वंदे भारत स्लीपर कोच तयार
वंदे भारत ट्रेनचे स्लीपर कोच तयार करण्यात आलं आहे, यामध्ये विमानासारख्या सुविधा देण्यात आल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
Image credits: Our own
Marathi
कोटामध्ये वंदे भारतचे ट्रायल होणार
वंदे भारतरेल्वेचे राजस्थानमधील कोटा येथे लवकरच ट्रायल केली जाणार आहे. येथे ट्रेनला वेगात बोलावून तिची तपासणी केली जाईल.
Image credits: Our own
Marathi
कोटामध्ये होईल वंदे भारतचे ट्रायल
कोटामध्ये वंदे भारताचे ट्रायल केले जाणार आहे. येथे या ट्रेनचे परीक्षण केले जाणार आहे.
Image credits: Our own
Marathi
१८० प्रति तासाने ही रेल्वे पळणार
दिल्ली मुंबई या रेल्वे महामार्गावरून या ट्रेनला पळवले जाणार आहे. या मार्गावर १८० प्रति तासाने रेल्वे पळवली जाणार आहे.
Image credits: Our own
Marathi
यात्रेकरूंना विमान प्रवाशांसारखी सुविधा मिळणार
या रेल्वेमध्ये प्रवाशांना विमान प्रवाशांसारख्या सोयी सुविधा मिळणार आहेत. यात्रेकरूंना चांगल्या सोयी सुविधा देण्यासाठी स्लीपर कोचची सुविधा दिल्या जाणार आहेत.