भारतात अर्थव्यवस्थेला मिळणारी चालना आणि वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये करियरच्या संधीमुळे तरुणांना नोकरी करण्यासाठी खूप ऑप्शन आहेत.
योग्य कौशल्य आणि शिक्षणाच्या मदतीने भारतात उत्तम करियर करू शकता. भारतात यंदाच्या वर्षात कोणत्या नोकरीसाठी अधिक पगार मिळतोय हे जाणून घेऊया.
प्रोजेक्ट मॅनेजरप्रोजेक्ट मॅनेजरच्या नोकरीमध्ये तुम्हाला टीमला एखादे टास्क नेमून देण्यासह त्यासंदर्भातील ब्लू प्रिंट तयार करावी लागते. यासाठी वार्षिक पगार 15 लाखांपर्यंत असू शकते.
मशीन लर्निंग इंजिनीअरमुळे स्मार्ट सिस्टम तयार करता येतात. यासाठी 10 लाख रुपयांपर्यंत वर्षाला पगार मिळू शकतो.
एखाद्या प्रोडक्टबद्दल कंपनीला आयडिया देण्याचे काम प्रोडक्ट मॅनेजर करतो. या नोकरीसाठी 19 लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज वर्षाला मिळू शकते.
फुल स्टॅक डेव्हलपरचे काम एखादे अॅप तयार करणे असते. यासाठी 10 लाख रुपयांपर्यंत वार्षिक सॅलरी मिळू शकते.
सीएच्या नोकरीमध्ये टॅक्स प्लॅनिंग, ऑडट आणि फाइनाशियल प्लानिंगसाठी कंपन्यांना मदत करू शकता. यासाठी एकूण पगार वर्षाला 10 लाखांपर्यंत मिळू शकतो.