100 रुपयांत कारची टाकी फुल्ल! जगात सर्वात स्वस्त पेट्रोल कुठे मिळतं?
भारतात पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या पुढे गेले आहेत, पण जगात असे अनेक देश आहेत जिथे पेट्रोल पाण्याच्या भावात मिळतं. जाणून घेऊया त्या देशांबद्दल.
Business News Jul 27 2026
Author: Jaywant Patil Image Credits:Getty