कमी बजेटमध्ये भारी फीचर्स असलेला स्मार्टफोन शोधताय? मग ही माहिती खास तुमच्यासाठीच आहे. मार्केटमध्ये फक्त १०,००० रुपयांच्या बजेटमध्ये मिळणाऱ्या टॉप 5G मोबाईलची लिस्ट…
सध्या बजेट रेंजमध्ये हाय-स्पीड इंटरनेट देणाऱ्या 5G स्मार्टफोन्सचा ट्रेंड जोरात सुरू आहे. तुम्हाला १०,००० रुपयांच्या आत चांगला प्रोसेसर, मोठी बॅटरी आणि सुपर कॅमेरा असलेला फोन घ्यायचा असेल, तर मार्केटमध्ये अनेक भारी पर्याय उपलब्ध आहेत. कमी किमतीत मिळणाऱ्या टॉप-५ बेस्ट 5G फोन्सचे फीचर्स आणि किमतीची माहिती खालीलप्रमाणे आहे.
26
रेडमी A4 5G
किंमत: साधारण ८,९९९ रुपयांपासून सुरू
महत्त्वाचे फीचर्स:
डिस्प्ले: ६.८८-इंचाचा मोठा HD+ डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट