Home Balcony आजकाल हँडमेड आणि DIY विंड चाइमचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. लोक मोती, धागे, लहान घंट्या, जुने चमचे, शिंपले आणि मातीच्या वस्तूंपासून स्वतः विंड चाइम तयार करत आहेत. यामुळे घराला एक युनिक आणि पर्सनलाइज्ड लुक मिळतो. DIY विंड चाइम बजेटमध्ये बसतात आणि आपली क्रिएटिव्हिटी दाखवण्याचा एक उत्तम मार्ग आहेत.