१. पुणे स्टेशन ते झाशी (विशेष गाडी)
गाडी क्रमांक: ०१९२१ (पुणे-झाशी) / ०१९२२ (झाशी-पुणे)
वेळापत्रक: ५ ते २६ मार्चदरम्यान दर गुरुवारी पुण्याहून दुपारी ३:१५ वाजता सुटेल आणि शुक्रवारी सकाळी १० वाजता झाशीला पोहोचेल.
परतीचा प्रवास: ४ ते २५ मार्चदरम्यान दर बुधवारी झाशीहून दुपारी १२:५० वाजता सुटेल.
प्रमुख थांबे: दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, मनमाड, भुसावळ, इटारसी, राणी कमलापती आणि बीना.