Numerology: भारतात अनेक पवित्र मंदिरे आहेत. पण तुमच्या जन्मतारखेनुसार एका विशेष मंदिराला भेट दिल्यास तुमची आध्यात्मिक शक्ती वाढते, असं ज्योतिषशास्त्र सांगतं. अंकशास्त्रानुसार, कोणत्या तारखेला जन्मलेल्या व्यक्तीने कोणत्या मंदिरात जावं, हे जाणून घ्या.
तुमच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज करून मूलांक काढा. उदा. 1, 10, 19, 28 तारखेला जन्मल्यास मूलांक 1 असतो. यावरून तुमच्यासाठी कोणते मंदिर शुभ आहे ते जाणून घेऊया.
26
मूलांक 1 ते 3 साठी शुभ मंदिरे
मूलांक 1 (सूर्य)
जन्मतारीख: 1, 10, 19, 28
या अंकाचा स्वामी सूर्य आहे. धैर्य आणि नेतृत्व हे मुख्य गुण आहेत. हिमाचल प्रदेशातील चामुंडा देवी मंदिर त्यांच्यासाठी शुभ असून, ते आत्मविश्वास वाढवते.
36
मूलांक 2 (चंद्र)
जन्मतारीख 2, 11, 20, 29 (चंद्र): रामेश्वरम मंदिराच्या दर्शनाने मनःशांती मिळते.
जन्मतारीख 3, 12, 21, 30 (गुरु): सोमनाथ मंदिराच्या दर्शनाने आध्यात्मिक शक्ती वाढते.