इतर लोकप्रिय मॉडेल्सवरही मोठी सूट आहे. Alto K10 वर ₹1,48,100 पर्यंत बचत करता येईल, तिची नवीन किंमत ₹3,69,900 आहे. Brezza SUV वर ₹1,42,700 चा फायदा मिळत असून, किंमत ₹8,25,900 झाली आहे. तरुणांची आवडती Swift आता ₹1,29,600 च्या सवलतीसह ₹5,78,900 मध्ये उपलब्ध आहे. WagonR, Celerio, Eeco वरही 1 लाखापेक्षा जास्त बचत आहे.