दृक पंचांगानुसार, या वर्षीची महाशिवरात्री खूप खास असेल. या दिवशी तीन प्रमुख ग्रह आपली स्थिती बदलतील. मंगळ धनिष्ठा नक्षत्रात, चंद्र मकर राशीत आणि बुध पूर्व भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल. या बदलाचा सर्व राशींवर परिणाम होईल, पण तीन राशींसाठी हा दिवस विशेष शुभ संकेत घेऊन येऊ शकतो.