फीचर्सचा विचार केल्यास, किया सोरेंटो एक परिपूर्ण प्रीमियम अनुभव देईल. यात ड्युअल डिजिटल स्क्रीन, हीटेड आणि व्हेंटिलेटेड सीट्स, वायरलेस चार्जिंग, बोस साउंड सिस्टीम, 360-डिग्री सराउंड व्ह्यू कॅमेरा, वायरलेस ऍपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो, लेव्हल-2 ADAS यांसारख्या अनेक आधुनिक सुरक्षा आणि सुविधा फीचर्सचा समावेश असण्याची शक्यता आहे.