Gold-Silver Rate Today : सोने-चांदीच्या दरात आज, सोमवारी पुन्हा एकदा वाढ दिसून येत आहे. सकाळी चांदी 2.50 लाखांच्या पुढे आणि सोनं 1.39 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमच्या वर आहे. जाणून घ्या 10 मोठ्या मेट्रो शहरांमधील सोने-चांदीचे ताजे दर...
डिस्क्लेमर: येथे दिलेले सोने आणि चांदीचे दर bullions.co.in वर सकाळी 7 वाजेपर्यंत अपडेट केलेल्या आकडेवारीवर आधारित आहेत. स्थानिक कर आणि मेकिंग चार्जेसमुळे तुमच्या शहरातील दरांमध्ये थोडा फरक असू शकतो.