Gold Rate Today : आज बुधवारी सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या मुंबईसह इतर शहरांमधील दर!

Published : Aug 20, 2025, 04:28 PM IST

सोन्याच्या दरात पुन्हा बदल. कालच्या तुलनेत आज सोन्याचे दर कमी झाले आहेत. कोलकाता, चेन्नई, मुंबई, दिल्लीसह विविध शहरांमधील सोन्याचे दर जाणून घ्या.

PREV
15
सोन्याचे दर बदलले

दररोज सोन्याचे दर बदलत आहेत. कधी ते लाखांच्या घरात असतात तर कधी कमी होतात. प्रतिदिन ही संख्या बदलत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचे दर वाढत आहेत. मध्ये दर कमी झाले असले तरी तेवढे कमी झाले नाहीत. आज पुन्हा सोन्याच्या दरात बदल झाला आहे. कालच्या तुलनेत दर बरेच कमी झाले आहेत. कोणत्या शहरात किती दर आहेत ते बघा.

25
मुंबईतील सोन्याचा दर : आज व काल

गुणवत्ता (कॅरेट) - आजचा दर (20 ऑगस्ट 2025) - कालचा दर (19 ऑगस्ट 2025) फरक

२४ कॅरेट             ₹10,015 प्रति ग्रॅम                     ₹10,075 प्रति ग्रॅम ↓ ₹60

२२ कॅरेट              ₹9,180 प्रति ग्रॅम                       ₹9,235 प्रति ग्रॅम ↓ ₹55

१८ कॅरेट               ₹7,511 प्रति ग्रॅम                       ₹7,556 प्रति ग्रॅम ↓ ₹45

२४ कॅरेट सोने : ₹60 नी कमी

२२ कॅरेट सोने : ₹55 नी कमी

१८ कॅरेट सोने : ₹45 नी कमी

कालच्या तुलनेत आज मुंबईत सोन्याच्या दरात घसरण झाली आहे, त्यामुळे खरेदीदारांसाठी आजचा दिवस फायदेशीर ठरू शकतो.

35
चेन्नई-मुंबई सोने दर

आज चेन्नईत सोन्याचे दर-

२२ कॅरेट - प्रति १ ग्रॅमला ९,१८०

२४ कॅरेट- प्रति १ ग्रॅमला १०,०१५

आज कोलकात्यात सोन्याचे दर-

२२ कॅरेट - प्रति १ ग्रॅमला ९,१८०

२४ कॅरेट- प्रति १ ग्रॅमला १०,०१५

45
दिल्ली-बंगळुरू सोने दर

आज दिल्लीत सोन्याचे दर-

२२ कॅरेट - प्रति १ ग्रॅमला ९,१९५

२४ कॅरेट- प्रति १ ग्रॅमला १०,०३०

आज बंगळुरू सोन्याचे दर-

२२ कॅरेट - प्रति १ ग्रॅमला ९,१८०

२४ कॅरेट- प्रति १ ग्रॅमला १०,०१५

55
अहमदाबाद-केरळ सोने दर

आज अहमदाबादमध्ये सोन्याचे दर-

२२ कॅरेट - प्रति १ ग्रॅमला ९,१८५

२४ कॅरेट- प्रति १ ग्रॅमला १०,०२०

आज केरळमध्ये सोन्याचे दर-

२२ कॅरेट - प्रति १ ग्रॅमला ९,१८०

२४ कॅरेट- प्रति १ ग्रॅमला १०,०१५

Read more Photos on

Recommended Stories