लग्नाचा हंगाम सुरू असतानाच, गेल्या काही महिन्यांपासून सोने दरात वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलंय.
गेल्या काही महिन्यात सोने दर १ लाखाजवळ पोहोचले होते. मात्र गेल्या काही आठवड्यात दरात घट झाली होती. पण आता पुन्हा सोने महाग होऊ लागलंय.
सोने दरात पुन्हा बदल. कालपेक्षा आज सोने महाग झालंय. फार मोठा बदल नसला तरी थोडी वाढ झालीये.
सध्या दागिन्यांच्या सोने दराने ९० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. कालपेक्षा आज सोने महाग झालंय. कोलकाता आणि इतर शहरांमधील आजचे सोने दर पहा.
आज कोलकात्यात सोने दर-
२२ कॅरेट - प्रती १ ग्रॅम ९१३१
२४ कॅरेट- प्रती १ ग्रॅम ९९६१
काल कोलकात्यात सोने दर-
२२ कॅरेट - प्रती १ ग्रॅम ९१३०
२४ कॅरेट- प्रती १ ग्रॅम ९९६०
आज चेन्नईत सोने दर-
आज मुंबईत सोने दर-
आज दिल्लीत सोने दर-
२२ कॅरेट - प्रती १ ग्रॅम ९१४६
२४ कॅरेट- प्रती १ ग्रॅम ९९७६
आज बंगळुरूत सोने दर-
आज अहमदाबादमध्ये सोने दर-
२२ कॅरेट - प्रती १ ग्रॅम ९१३६
२४ कॅरेट- प्रती १ ग्रॅम ९९६६
आज जयपूरमध्ये सोने दर-
Vijay Lad