Published : Jul 20, 2025, 11:59 AM ISTUpdated : Jul 20, 2025, 01:06 PM IST
मुंबई : आजचे सोने आणि चांदीचे दर किती आहेत याची माहिती या लेखात आहे. २२ आणि २४ कॅरेट सोन्याचा भाव आणि चांदीचा दर आज देशात किती आहे? तसेच प्रमुख शहरांमधील दर जाणून घ्या…
दर कमी झाले किंवा स्थिर असतील तरच सोने-चांदी घ्यायची असं सगळे म्हणतात. आज सोन्याच्या दरात कोणताही बदल नाहीये. कालच्याच दराने आज सोने घेऊ शकता.
27
देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा भाव किती आहे याची माहिती या लेखात आहे. सोबतच चांदीचा दर वाढलाय का कमी झालाय ते पण बघूया. आज सोने किंवा चांदी घ्यायचा विचार असेल तर आजचे दर किती आहेत ते जाणून घ्या.