Foods to Avoid in Winter to Prevent Cold Cough fever sneezing : हिवाळ्यात रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारे पदार्थ खाण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. यावेळी काही पदार्थ खाणं टाळायला हवं. चला जाणून घेऊया कोणते पदार्थ टाळावेत.
केळ्यामध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असतात. पण त्याचा प्रभाव थंड असल्यामुळे हिवाळ्यात ते खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. यामुळे खोकला, घसादुखी यांसारख्या समस्या होऊ शकतात.
26
लिंबूवर्गीय फळे
संत्री, लिंबू यांसारख्या लिंबूवर्गीय फळांमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असतात. पण हिवाळ्यात त्यांचे जास्त सेवन करणे टाळावे.
36
कॅफीन
हिवाळ्यात आपण चहा आणि कॉफी खूप पितो. शरीरात जास्त प्रमाणात कॅफीन गेल्याने डिहायड्रेशन होऊ शकते. यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते.