Lung Cancer Signs : अजिबात दुर्लक्ष करू नका, लंग कॅन्सरची ही लक्षणं गंभीर

Published : Jan 12, 2026, 12:39 PM IST

Lung Cancer Signs : फुफ्फुसातील पेशींमध्ये असामान्य बदल होऊन त्यांची अनियंत्रित वाढ होते, तेव्हा फुफ्फुसाचा कर्करोग म्हणजेच लंग कॅन्सर होतो. ही एक गंभीर आणि अनेकदा जीवघेणी ठरणारी स्थिती आहे.  

PREV
18
लंग कॅन्सर -

लंग कॅन्सरची लक्षणं कोणती आहेत, ते जाणून घेऊया.

28
खोकला -

सततचा खोकला आणि खोकताना रक्त येणं हे लंग कॅन्सरचं लक्षण असू शकतं. 

38
श्वास घेण्यास त्रास होणे -

श्वास घेण्यास त्रास होणे हे आणखी एक लक्षण आहे. थोडे चालल्यावरही धाप लागणे हे देखील एक लक्षण आहे.

48
छातीत दुखणे -

छातीत दुखणे हे देखील काहीवेळा लंग कॅन्सरचे लक्षण असू शकते.

58
आवाजात बदल -

आवाजात अचानक बदल होणे हे देखील फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते.

68
हाडांमध्ये वेदना -

हाडं, स्नायू आणि सांध्यांमध्ये वेदना होणे हे देखील एक लक्षण असू शकते.

78
वजन कमी होणे, थकवा -

कोणत्याही कारणाशिवाय वजन कमी होणे आणि थकवा जाणवणे हे लंग कॅन्सरचे लक्षण असू शकते.

88
लक्षात ठेवा:

वर नमूद केलेली लक्षणे दिसल्यास, स्वतःच निदान न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यानंतरच रोगाची खात्री करा.

Read more Photos on

Recommended Stories