Old Cycle Reuse: मुलांची जुनी सायकल धुळ खात पडलीय? गार्डन डेकोरेशनपासून टेबलपर्यंत, असं बनवा भारी काहीतरी!

Published : Apr 30, 2026, 05:26 PM IST

तुमच्या मुलांची जुनी सायकल घरात पडून-पडून धूळ खात आहे का? मग तिला भंगारात काढू नका. तुम्ही या सायकलचा वापर करून घरासाठी खूप सुंदर आणि क्रिएटिव्ह डेकोरेशनच्या वस्तू बनवू शकता. चला पाहूया कसं...

PREV
15
पुरानी साइकिल का यूज कैसे करें
तुमची जुनी सायकल गार्डन डेकोरेशनसाठी वापरा. सायकल स्वच्छ करून तिला पिवळा, निळा किंवा पांढरा असा आवडीचा रंग द्या. पुढच्या बास्केटमध्ये आणि मागच्या सीटवर फुलांच्या किंवा छोट्या रोपांच्या कुंड्या ठेवा. ही सायकल तुम्ही गार्डन, बाल्कनी किंवा घराबाहेर सजावटीसाठी ठेवू शकता.
25
फोटो प्रॉप स्टैंड बनाएं
जुन्या सायकलपासून तुम्ही एक मस्त फोटो बूथ तयार करू शकता. सायकलला फुलं, रिबन आणि लाईट्स लावून सजवा आणि फोटो प्रॉप म्हणून वापरा. वाढदिवसासाठी वापरत असाल, तर 'हॅपी बर्थडे' किंवा 'वेलकम' असा बोर्डही लावू शकता. वाढदिवस, लग्न किंवा इतर छोट्या कार्यक्रमांमध्ये फोटो काढण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
35
टेबल या स्टैंड के रूप में करें इस्तेमाल
सायकलचा अर्धा भाग कापून भिंतीला फिक्स करा. त्यावर लाकडी फळी ठेवून टेबलसारखा लूक द्या. हे मिनी टेबल किंवा स्टँड पुस्तकं, शोपीस किंवा छोटी रोपं ठेवण्यासाठी एक परफेक्ट पर्याय आहे.
45
हैंगिंग प्लांटर के रूप में करें यूज
सायकलच्या चाकाचा भाग काढून घ्या. त्याला तीन दोऱ्या बांधून एक स्टँड तयार करा. यात तुमची हँगिंग प्लांट्स लावा आणि बाल्कनीच्या छताला लटकवा. लटकणारी रोपं यात खूप सुंदर दिसतील.
55
वॉल डेकोर के रूप में करें इस्तेमाल
जुन्या सायकलचा वापर तुम्ही वॉल डेकोर म्हणूनही करू शकता. सायकलचं हँडल किंवा रिमचा भाग कापून घ्या. त्याला हुक लावून भिंतीवर लावा. याला रंग देऊन तुम्ही वॉल डेकोरेशन किंवा की-होल्डर म्हणून वापरू शकता.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Photos on

Recommended Stories