लवंगाचे फायदे:
लवंग केवळ वजन कमी करण्यासाठीच नाही तर संपूर्ण आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. त्याचे फायदे येथे आहेत:
- चहामध्ये लवंग घालून पिल्यास सर्दी, ताप आणि अनेक प्रकारच्या संसर्गात आराम मिळतो.
- लवंग हा एक नैसर्गिक रूम फ्रेशनर आहे, त्यामुळे तो तुमच्या घरातील कोरड्या जागी ठेवा.
- मुरुळ्यांनी त्रस्त असलेल्यांसाठी लवंग खूप चांगले आहे.