डिसेंबरमध्ये बँक सुट्ट्या: २०२४ मधील संपूर्ण यादी

डिसेंबर महिन्यातील बँक सुट्ट्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

या महिन्यात बँकेत जाणाऱ्यांसाठी महत्वाची सूचना! डिसेंबरमध्ये देशभरातील बँकांना अनेक सुट्ट्या आहेत. याची माहिती नसल्यास, अत्यावश्यक व्यवहार करण्यासाठी गेल्यास तुम्हाला त्रास होऊ शकतो. म्हणून डिसेंबरमधील बँक सुट्ट्यांची यादी जाणून घेऊया.

डिसेंबरमधील बँक सुट्ट्या

डिसेंबर १ - रविवार - देशभरातील सर्व बँकांना सुट्टी
डिसेंबर ३ - शुक्रवार - सेंट फ्रान्सिस झेवियरचा सण - गोव्यातील बँकांना सुट्टी.
डिसेंबर ८ - रविवार - देशभरातील सर्व बँकांना सुट्टी
डिसेंबर १२ - मंगळवार - पा-टोगन नेन्गमिंच सांगम - मेघालयातील बँकांना सुट्टी
डिसेंबर १४ - दुसरा शनिवार - देशभरातील सर्व बँकांना सुट्टी
डिसेंबर १५ - रविवार - देशभरातील सर्व बँकांना सुट्टी
डिसेंबर १८ - बुधवार - यु सोसो टामिन यांची पुण्यतिथी - मेघालयातील बँकांना सुट्टी
डिसेंबर १९ - गुरुवार - गोवा मुक्ती दिन - गोव्यातील बँकांना सुट्टी.
डिसेंबर २२ - रविवार - देशभरातील सर्व बँकांना सुट्टी
डिसेंबर २४ - मंगळवार - क्रिसमस पूर्वसंध्या - मिझोरम, नागालँड, मेघालय येथील बँकांना सुट्टी.
डिसेंबर २५ - बुधवार - क्रिसमस - देशभरातील सर्व बँकांना सुट्टी
डिसेंबर २६ - गुरुवार - क्रिसमस उत्सव - मिझोरम, नागालँड, मेघालय येथील बँकांना सुट्टी.
डिसेंबर २७ - शुक्रवार - क्रिसमस उत्सव - मिझोरम, नागालँड, मेघालय येथील बँकांना सुट्टी.
डिसेंबर २८ - चौथा शनिवार - देशभरातील सर्व बँकांना सुट्टी
डिसेंबर २९ - रविवार - देशभरातील सर्व बँकांना सुट्टी
डिसेंबर ३० - सोमवार - यु कियांग नांगब- मेघालयातील बँकांना सुट्टी
डिसेंबर ३१ - मंगळवार - नवीन वर्षाची पूर्वसंध्या/लोसोंग/नमसुंग - मिझोरम, सिक्कीम येथील बँकांना सुट्टी

Share this article