50 Unique Hindu Baby Boy Names मुलासाठी नाव शोधत असाल तर ही फोटो गॅलरी तुमच्यासाठी आहे. येथे संस्कृतमधील मुलांची नावे दिली आहेत, जी अर्थपूर्ण असण्यासोबतच खूप युनिक आहेत.
50 Unique Hindu Baby Boy Names प्रत्येक आई-वडिलांसाठी मुलाला नाव देणे हा एक खास क्षण असतो. हे फक्त बारशापुरते मर्यादित नसून भावना आणि भविष्यात त्याची ओळख बनते. तुम्हीही तुमच्या मुलासाठी युनिक आणि मॉडर्न नाव शोधत असाल, तर ही फोटो गॅलरी तुमच्यासाठी आहे. येथे आम्ही मुलांची 50 अर्थपूर्ण नावे (Unique Modern Baby Boy Names 2026) घेऊन आलो आहोत, जी अनेक वर्षे लक्षात राहतील.
26
मुलांची नावे 2026 (Baby Boy Names)
आद्विक- अनोखा
आरुव- सूर्याचा पहिला किरण
आयांश- देवाची भेट
आरिव- बुद्धिमान राजा
अनेक- सर्वात वेगळा
अव्युक्त- स्पष्ट भावना असलेला
भुवन- जग आणि पृथ्वी
दिवित- अमर, देवाचा प्रिय
धन्विन- भगवान शिवाचा अंश
एहान- पौर्णिमेचा चंद्र
36
संस्कृतमधील मुलांची हिंदू नावे (Hindu Baby Names 2026)