Muslim Girl Names: तुमच्या लाडक्या लेकीसाठी शोधा सर्वात सुंदर नाव! पाहा अर्थासह ५० खास 'मुस्लिम मुलींची नावे'

Published : Jun 22, 2026, 04:48 PM IST
Muslim Girl Names

सार

Muslim Girl Names तुमच्या घरी लहान परीचं आगमन झालंय आणि तिच्यासाठी एक सुंदर, युनिक मुस्लिम नाव शोधत आहात? तर मग ही ५० मॉडर्न आणि इस्लामिक नावांची खास यादी नक्की बघा.

घरात लहान बाळाचे पाय लागले की आई-बाबांपासून ते आजी-आजोबांपर्यंत सगळेच त्याच्यासाठी एक छानसं नाव शोधू लागतात. प्रत्येकाला वाटतं की आपल्या बाळाचं नाव एकदम हटके आणि खास असावं. तुमच्या घरीही जर चिमुकली 'शहजादी' आली असेल आणि तुम्ही तिच्यासाठी एक सुंदर नाव शोधत असाल, तर आम्ही तुमची मदत करू. आम्ही तुमच्यासाठी ५० मुस्लिम मुलींच्या नावांची एक खास यादी तयार केली आहे.

मुस्लिम मुलींची नावं (A ते Z)

  1. अलाया- सन्मानित
  2. आयरा- सन्माननीय
  3. इनाया- काळजी, सुरक्षा
  4. ईरा- बर्फासारखी पांढरी
  5. जोना- जीवन, प्रेम करणारी
  6. आइजा- गर्दीत उठून दिसणारी
  7. एलिजा- सर्वात अनमोल
  8. हूर- स्वर्गातील सुंदरी
  9. माहिरा- कुशल आणि प्रतिभावान
  10. अलीना- तेजस्वी

मुलींची मॉडर्न आणि युनिक मुस्लिम नावं

  1. अबीरन- सुगंध
  2. हिफ्जा- संरक्षण करणारी
  3. माहीन- चंद्रासारखी
  4. वनिया- अल्लाहची देणगी
  5. जारियाह- उमलणारं फूल
  6. इलियाह- सुंदर आणि शांत
  7. अफनाम- जन्नतची फांदी
  8. आइजाह- सन्मानित
  9. रामिन- प्रेमाने राहणारी
  10. जरिशा- सोनेरी फूल

 

मुस्लिम नावं आणि त्यांचे अर्थ (Top 50)

  1. ऐला- चांदनी
  2. रैयाना- हिरवीगार आणि ताजी
  3. जुवारिया- सुंदर
  4. सफा- पवित्र, शुद्ध
  5. रावना- वाहत्या पाण्यासारखी चंचल
  6. हनीफा- खरी आशा
  7. जैमा- निर्भय
  8. नायला- प्रत्येक परिस्थितीत जिंकणारी
  9. यारा- मैत्रीण आणि फुलपाखरू
  10. शाजिया- दुर्मिळ

 

मुस्लिम मुलींची नावं आणि त्यांचे अर्थ

  1. कायनात- ब्रह्मांड
  2. फहराना- आनंद
  3. अजीजा- प्रिय
  4. हुदा- मार्गदर्शन
  5. युम्ना- भाग्यवान
  6. नूरा- प्रकाश
  7. अरीज- सुगंध
  8. फलक- आकाश
  9. जिमाला- सुंदर केसांची
  10. जेबा- सुंदर सजलेली

उर्दूतील काही सुंदर नावं

  1. राबिया- वसंत ऋतू
  2. सुमाना- उच्च आणि महान
  3. अजरा- पवित्र
  4. रूफैदा- साथ देणारी
  5. लुबना- सुंदरता
  6. तस्नीम- जन्नतमधील झरा
  7. निस्माना- हलक्या वाऱ्यासारखी
  8. अलीजा- आनंदी
  9. रिमाल- पांढरी हरिणी
  10. लाइबा- जन्नतची हूर

PREV
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Articles on

Recommended Stories

Navratri 2026 Special: नवरात्रीत घरीच बनवा कुरकुरीत साबुदाणा टिक्की
DMart Business Model : स्वस्तात सामान विकूनही हजारो कोटींचा नफा; काय आहे डी-मार्टचं बिझनेस सिक्रेट?