Baby Boy Names: तुमच्या लाडक्या लेकासाठी 'अ' वरून नाव शोधताय? ही घ्या अर्थासोबत 50 मॉडर्न नावांची लिस्ट!

Published : Jun 14, 2026, 07:51 PM IST
Baby Boy

सार

घरात लहान पाहुण्याचं आगमन झालंय आणि तुम्ही त्याच्यासाठी 'अ' अक्षरावरून सुरू होणारं युनिक नाव शोधत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. इथे आम्ही संस्कृतमधून आलेली ५० आधुनिक आणि अर्थपूर्ण नावं दिली आहेत.

बाळाचा जन्म झाला की घरात सगळ्यांना वेध लागतात ते बारशाचे. बाळासाठी एक छान, युनिक आणि अर्थपूर्ण नाव शोधण्यासाठी मोठी शोधाशोध सुरू होते. तुमच्या घरीही लहान राजकुमार आला असेल आणि तुम्ही 'अ' अक्षरावरून सुरू होणारं हटके नाव शोधत असाल, तर तुमची चिंता मिटली म्हणून समजा. या लेखात आम्ही 'अ' अक्षरावरून सुरू होणारी ५० हिंदू मुलांची नावं दिली आहेत, जी केवळ युनिक नाहीत, तर संस्कृतशी जोडलेली आहेत. तुम्ही तुमच्या लाडक्या मुलासाठी या नावांपैकी एक निवडू शकता.

'अ' अक्षरावरून मुलांची नावं

  • आरिव- ज्ञानाचा राजा
  • आद्विक- जो सर्वांपेक्षा वेगळा आहे
  • आहान- सूर्योदयासारखा तेजस्वी
  • आर्णिक- समुद्राशी संबंधित
  • आर्यक- सन्माननीय
  • आयु- ज्याचे आयुष्य मोठे आहे
  • अद्वय- ज्याच्यासारखा दुसरा कोणी नाही
  • अद्विन- अनुपम, अद्वितीय
  • अगस्तय- एका महान ऋषीचे नाव
  • अहन- सूर्याचा पहिला किरण

'अ' पासून सुरू होणारी युनिक नावं

  • आहिम- हिरा, ढग
  • अक्षज- दिव्य उत्पत्ती असलेला
  • अखिल- संपूर्ण
  • अक्षित- स्थायी
  • अमय- कपटापासून मुक्त
  • अमिताय- अथांग आणि अनंत
  • अनय- भगवान विष्णू
  • अनीश- सर्वोच्च
  • अन्वित- जोडलेला
  • अमोघ- अचूक आणि यशस्वी

 

संस्कृतमधील 'अ' अक्षराची नावं

  • अरहम- दयाळू आणि योग्य
  • अरिन- शक्तीचा पर्वत
  • अर्जित- मिळवलेले
  • अर्णव- महासागर
  • अर्थ- मतलब
  • आर्यव- बुद्धिमान
  • अश्विक- विजयी आणि भाग्यशाली
  • अश्मित- आत्मगौरव
  • अथर्व- वैदिक बुद्धी
  • अवनीश- पृथ्वीचा स्वामी

हे पण वाचा- भगवान शिवाशी संबंधित ५० युनिक नावं आणि त्यांचे अर्थ

हिंदू मुलांसाठी 'अ' अक्षराची नावं

  • अनविक- साहसी आणि निर्भय
  • अव्यान- प्रभावी वक्ता
  • अयांश- देवाचा अंश
  • अविराज- सूर्यासारखा तेजस्वी
  • आयान- देवाची भेट
  • अदित- सुरुवात
  • अद्वैत- एकत्व
  • आकर्ष- भगवान कृष्ण
  • अशयांश- शाश्वत
  • आरोहण- प्रगती करणारा

आणखी काही 'अ' अक्षराची नावं

  • आरुष- सूर्याचा पहिला किरण
  • अरित- योग्य मार्गाचा शोध घेणारा
  • आत्रेय- अत्री ऋषींचे वंशज
  • अयन्वित- ज्ञानाने परिपूर्ण
  • अधृत - जो कोणावर अवलंबून नाही
  • अभिराम- निर्भय राजा, भक्तीभावाने भरलेला
  • अन्वित- ज्ञानाचा स्वामी
  • अव्युक्त- निर्मळ बुद्धी
  • आह्निक- शिस्तप्रिय व्यक्ती

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Gold Rate : सोन्याचा भाव १.४३ लाखांवर; किमती कमी होणार का? तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती
Makeup Mistakes : मेकअप करताना 'या' ४ चुका टाळा, कारण सगळा लूक बिघडेल