
आपण दर महिन्याला पार्लरमध्ये जातो, अपर लिप्स आणि फोरहेडवरचे केस काढतो. यात सहज २०० ते ५०० रुपये खर्च होतात आणि वेदना होतात त्या वेगळ्याच. पण विचार करा, दोन-तीन महिन्यांच्या खर्चापेक्षा कमी किमतीत तुम्हाला एक फेशियल हेअर रिमूव्हर मशीन मिळू शकते. हे मशीन चार्ज करायला सोपं आणि वापरून चेहऱ्यावरचे केस काढणं तर त्याहून सोपं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, कोणाचीही वाट बघायची गरज नाही.
तुम्हाला वेदनांशिवाय केस काढणारं मशीन हवंय? मग Urban Yog मशीन तुमच्यासाठी बेस्ट आहे. ॲमेझॉनवर ४०% डिस्काउंटनंतर हे मशीन तुम्हाला फक्त ८९९ रुपयांत मिळेल. आयब्रो, अपर लिप, हनुवटी आणि गालावरचे केस काढण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. हे मशीन प्रवासात सोबत न्यायलाही सोपं आहे. फास्ट सी-टाइप चार्जिंगमुळे हे १०० मिनिटांपर्यंत काम करतं.
हे मशीन फ्लिपकार्टवर २८% डिस्काउंटनंतर ७१५ रुपयांना मिळत आहे. ज्यांची त्वचा संवेदनशील (sensitive skin) आहे, त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. या मशीनचा रन टाइम ४५ मिनिटं आहे. या पोर्टेबल डिझाइनच्या मशीनने तुम्ही अपर लिप, हनुवटी आणि जॉलाइनचे केस सहज काढू शकता.
जर तुम्हाला कमी किमतीत रिचार्जेबल मशीन हवं असेल, तर फ्लॉलेस रिचार्जेबल मशीन एक चांगला ऑप्शन आहे. ॲमेझॉनवर ६३% च्या मोठ्या डिस्काउंटनंतर हे मशीन फक्त २५९ रुपयांत उपलब्ध आहे.
तुमचं बजेट फक्त ३०० रुपयांचं असेल, तरी काळजी करू नका. VIFORA मशीन मुलींमध्ये खूप लोकप्रिय आहे. ॲमेझॉनवर तब्बल ७१% डिस्काउंटनंतर हे मशीन फक्त २६५ रुपयांना मिळत आहे.