अनुष्कापूर्वी विराटचे अनेक अभिनेत्रींसोबत संबंध होते.
अनुष्कापूर्वी विराटच्या आयुष्यात अनेक अभिनेत्री आल्या होत्या.
सारा जेन डायस २००७ची मिस इंडिया होती. अंडर-१९ विश्वचषकादरम्यान विराट तिच्यासोबत होता असे म्हटले जाते.
साक्षी अग्रवाल ही विराटची पहिली गर्लफ्रेंड होती. ती एक तमिळ अभिनेत्री होती.
तमन्ना भाटिया आणि विराट एका जाहिरातीच्या चित्रीकरणादरम्यान जवळ आले होते.
विराट आणि इजाबेल लेइट २०१२ ते २०१४ पर्यंत रिलेशनशिपमध्ये होते.
विराट जेव्हा आरसीबीमध्ये सामील झाला तेव्हा त्याचे संजना गालरानीसोबत संबंध होते.
Vijay Lad