आयुष्यात एकदा तरी परदेश फिरण्याची इच्छा प्रत्येकाला असतेच. तुम्हालाही परदेश जायचं असेल तर वियतनामची एअरलाइन अगदी स्वस्तात तिकिटं देत आहे. फक्त ११ रुपयांत परदेश फिरण्याची ही संधी कशी मिळणार ते जाणून घ्या.
या ऑफरअंतर्गत १ जुलै २०२५ ते २८ मार्च २०२६ दरम्यान कधीही प्रवास करता येईल. नवीन वर्ष २०२६ मध्ये वियतनामला जायचं असेल तर ही उत्तम संधी आहे.
55
भारत आणि व्हिएतनाम दरम्यान किती उड्डाणे आहेत?
भारत आणि वियतनाम दरम्यान आठवड्यातून ७८ फ्लाइट्स आहेत. दिल्ली, मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू, अहमदाबाद आणि कोचीहून वियतनामच्या हनोई, हो ची मिन्ह सिटी आणि दा नांगसाठी या फ्लाइट्स आहेत.