सोने-चांदीचे दर: सोन्याच्या दरात सतत चढ-उतार होत असतात. कालच्या तुलनेत आज सोन्याचे दर थोडे कमी झाले आहेत. वेगवेगळ्या शहरांमध्ये २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या.
कधी एक लाख रुपये गाठले, कधी सोन्याचे दर कमी झाले. तर कधी सोन्याचे दर ९० च्या घरात फिरत आहेत. दररोज ही संख्या बदलत आहे.
211
गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचे दर उच्चांकी पातळी गाठत आहेत. दर वाढतच चालले आहेत. मध्ये दर कमी झाले असले तरी तेवढे कमी झाले नाहीत. आता जवळजवळ एक लाख रुपयांना सोने विकले जात आहे.
311
कालच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात पुन्हा बदल झाला आहे. कालच्या तुलनेत दर थोडे कमी झाले आहेत. कोणत्या शहरात किती दर आहेत ते एका झलकेत पहा.