बाबा वंगा या बुल्गेरियामधील प्रसिद्ध अंध भविष्यवक्ता होत्या. त्यांचा जन्म १९११ मध्ये झाला आणि १९९६ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांना लहानपणीच दृष्टी गमवावी लागली, परंतु त्यानंतर त्यांच्यात भविष्यदृष्टीची अद्वितीय क्षमता निर्माण झाली, असे मानले जाते. त्यांनी अनेक घटना अचूकपणे भाकीत केल्या होत्या. त्यामध्ये दुसरे महायुद्ध, सोव्हिएत संघाचा विघटन, ९/११चा हल्ला, त्सुनामी, रशिया-युक्रेन संघर्ष यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, त्यांनी काही राशींबाबतही विशेष भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, काही विशिष्ट राशींना भविष्यात चांगली संधी, यश, संपत्ती, आणि समाजात प्रतिष्ठा मिळणार आहे, तर काही राशींना सतर्क राहण्याची गरज आहे.
बाबा वंगा यांच्या मते राशींचे भविष्य: