नव्या कोऱ्या आयफोन १७ सिरीजवर अॅपलने आकर्षक कॅशबॅक ऑफर्स जाहीर केल्या आहेत.
iPhone 17 Pro आणि Pro Max: ₹५,००० पर्यंत कॅशबॅक.
iPhone Air (नवीन मॉडेल): ₹५,००० कॅशबॅक.
iPhone 17 (Standard): ₹१,००० कॅशबॅक.
iPhone 16 सिरीज: तुम्ही जुना मॉडेल घेणार असाल, तर त्यावरही ₹४,००० पर्यंत सूट उपलब्ध आहे.