राहुल गांधी यांनी व्हीडिओ दाखवले, पण इंग्रजीमुळे प्रभाव कमी | Rahul Gandhi | PM Modi | Amith Shah

राहुल गांधी यांनी व्हीडिओ दाखवले, पण इंग्रजीमुळे प्रभाव कमी | Rahul Gandhi | PM Modi | Amith Shah

Published : Sep 24, 2026, 07:05 PM IST

राहुल गांधी यांनी भाजपच्या बाबतीत ‘अँटी-इन्कम्बन्सी’ का दिसत नाही, असा प्रश्न उपस्थित केला. हरियाणा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरातचा उल्लेख करत इतर पक्ष आणि नेत्यांना अँटी-इन्कम्बन्सीचा सामना करावा लागतो, मात्र भाजपच्या बाबतीत ती दिसत नसल्याचा दावा त्यांनी केला. मत हे देशाचा पाया असून त्याचे संरक्षण करणे निवडणूक आयोगाची जबाबदारी असल्याचे राहुल गांधी म्हणाले. मतातून संविधानाला शक्ती मिळते आणि संविधानातून कायदे व संस्था निर्माण होतात, असे त्यांनी सांगितले. 2024 ची लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुका ‘रिग’ होत असल्याची आपल्याला 100 टक्के खात्री असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला.

05:36Eknath Shinde | Manoj Jarange Patil | जरांगेंचा 500 कोटींचा आरोप एकनाथ शिंदेंनी फेटाळला
05:47Hardeep Puri | Epstein Files | Sanjay Raut | एप्स्टीन प्रकरणावर संजय राऊतांचा मोदींना इशारा
10:11Manoj Jarange Patil | शिंदेंच्या 500 कोटींवर मनोज जरांगेंचा पुराव्यांचा इशारा
03:38Manoj Jarange Patil | Sanjay Raut | जरांगेंच्या आरोपावर संजय राऊतांची शिंदेंच्या चौकशीची मागणी
06:14Lawrence Bishnoi | Sanjay Raut | संजय राऊतांचा अमित शहांवर बिश्नोई टोळीचा आरोप
04:17Manoj Jarange Patil | Girish Mahajan | जरांगेंच्या 500 कोटींच्या आरोपावर गिरीश महाजन
15:05Sanjay Raut | Dussehra 2026 | दसरा मेळाव्यात संजय राऊतांचा मोदी-शहांवर निशाणा
47:57Uddhav Thackeray | Dussehra 2026 | शिवाजी पार्कच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे
55:24Dussehra 2026 | RSS शताब्दी दसरा उत्सवाला मोहन भागवतांची उपस्थिती
03:03Dussehra 2026 | दसऱ्याला ज्योतिरादित्य शिंदेंची शस्त्रपूजा