बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे पाडव्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिवंगत अजित पवार यांच्या स्मृतिस्थळाला भेट दिली. यावेळी त्यांनी अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.