Sanjay Nirupam | छठगीतांच्या विरोधावर संजय निरुपमांचं उत्तर

Published : Nov 12, 2026, 09:00 PM IST

मुंबईतील रेल्वे स्थानकांवर छठपूजेची भोजपुरी गाणी वाजवण्याच्या विरोधावर संजय निरुपम यांनी टीका केली. छठची पारंपरिक गाणी भोजपुरी, मैथिली आणि मगही भाषेत असून त्यांचा सन्मान करावा, असे त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेशातील ओवैसी आणि चंद्रशेखर आझाद यांच्या संभाव्य आघाडीवरही त्यांनी मत मांडले. सोनिया गांधींच्या आत्मचरित्रातील बाबरी मशिदीसंदर्भातील उल्लेखावर आक्षेप घेत काँग्रेसवर टीका केली. तसेच लैंगिक छळाच्या आरोपांशी संबंधित प्राध्यापकाच्या नियुक्तीवरून काँग्रेसला लक्ष्य केले आणि कीर्ती आझाद यांनी अयोध्येतील राम मंदिरात जावे, असे मत व्यक्त केले.

09:03Manoj Jarange Patil | मराठा सेवक नोंदणीसाठी जरांगेंचा WhatsApp नंबर
04:39Sonia Gandhi | Youth Congress | सोनिया गांधींच्या पुस्तकावर युवक काँग्रेसची चर्चा
03:40Ashish Shelar | राष्ट्रवादी मर्जर चर्चेवर सांगितली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका
09:20Devendra Fadnavis | रामटेकमध्ये कृषी महाविद्यालय; फडणवीसांचे भाषण
04:17Sanjay Raut |संजय राऊत यांनी मर्जर-मर्जर गेममध्ये शरद पवारांची भूमिका सांगितली
02:01Sanjay Raut | उत्तर प्रदेशात निवडणूक म्हणून महाराष्ट्राचा वापर नको - संजय राऊत
05:55Gulabrao Patil | Sanjay Raut | संजय राऊतांच्या दाव्यांवर गुलाबराव पाटलांचा टोला
01:34Sanjay Raut| गोकुळमध्ये शेतकऱ्यांनी मतपेटीतून रेजीम चेंज केला - राऊत
03:58Abu Asim Azmi | अखिलेशांच्या रामभेटीवर अबू आझमींचं ओवैसींना उत्तर