Eknath Shinde | Balasaheb Thackeray | एकनाथ शिंदेंकडून बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन

Eknath Shinde | Balasaheb Thackeray | एकनाथ शिंदेंकडून बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन

Published : Nov 17, 2026, 02:04 PM IST

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन करत त्यांच्या हिंदुत्वाच्या विचारांचा आणि ८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण या शिकवणीचा उल्लेख केला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मंत्री, खासदार, आमदार आणि शिवसैनिकांनी प्रत्यक्ष बांधावर जावे, असे आवाहन केले. सरकारची ₹५००० मदत ही केवळ अग्रीम मदत असून दुष्काळातील सवलती आणि नुकसानभरपाईही मिळणार असल्याचे स्पष्ट केले. सरकारने ₹५० हजारांची तातडीची मदत केल्याचा उल्लेख करत विरोधकांनी राजकारण न करता शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे, असे शिंदे म्हणाले.

05:15Eknath Shinde | Balasaheb Thackeray | एकनाथ शिंदेंकडून बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन
03:46Arvind Sawant on Media | हे विकले गेलेले पत्रकार, खासदार अरविंद सावंत मीडियावर भडकले
08:10Gulabrao on Girish Mahajan | संकटमोचक पण लई लफडेबाज माणूस | महाजनही हसले | गुलाबरावांची जुगलबंदी
03:09Chhath Puja 2026 | मुंबईच्या जुहू चौपाटीवर छठपूजेसाठी भाविकांची गर्दी
01:27Devendra Fadnavis | गडचिरोलीत ४ हजारांना रोजगार! फडणवीसांची माहिती
03:01बीडमध्ये नवजात बाळाला डॉक्टरांच्या मायेचा आधार!
04:41NCP Merger | Chhagan Bhujbal | राष्ट्रवादी विलीनीकरणावर छगन भुजबळ काय म्हणाले?
05:20Laman diva | दिवाळीत जगभरात चर्चा झाली या महाराष्ट्रातील 33 फूट उंच लामण दिव्याची
03:11Birsa Munda Jayanti | Eknath Shinde | बिरसा मुंडा जयंतीनिमित्त एकनाथ शिंदेंकडून मोदींचे कौतुक